Team India ने घेतला नवीन Jersry चा Feel, मुंबई इंडियन्स ने शेअर केला Video
BCCI ने रविवारी भारताची नवीन जर्सी लाँच केली आहे. T20 विश्वचषक 2022 साठी निवड समितीने आधीच 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.
पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. BCCI ने रविवारी भारताची नवीन जर्सी लाँच केली आहे. T20 विश्वचषक 2022 साठी निवड समितीने आधीच 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. दरम्यान, या नवीन जर्सीमध्ये भारतीय खेळाडू दिसुन आले. याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement