Virat Kohli याच्या कसोटी कर्णधारपदाच्या काळात भारताने मिळवल्या मोठ्या उपलब्धी, BCCI ने व्हिडिओ शेअर करून दिला आठवणींना उजाळा, पाहा व्हिडिओ
दक्षिण आफ्रिकेत प्रथम कसोटी मालिका जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर विराट कोहलीने शनिवारी कसोटी कर्णधारपद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. विराटने 2014 मध्ये पहिल्यांदा भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व केले होते. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने कसोटी कार्यकाळात केलेल्या कामगिरीची उपलब्धी सांगितली.
दक्षिण आफ्रिकेत (South Africa) प्रथम कसोटी मालिका जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी कसोटी कर्णधारपद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) कसोटी कार्यकाळात केलेल्या कामगिरीची उपलब्धी सांगितली. ट्विट शेअर करताना बीसीसीआयने लिहिले की, “टीम इंडियाला धैर्याने आणि निर्भयतेने मार्गदर्शन केले. संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून कोहलीच्या कारकिर्दीतील काही सर्वोत्तम क्षणांची आठवण करूया.”
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement