Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघाताचा बळी ठरला आहे. तेव्हापासून संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले आहे. कार अपघातानंतर भारतीय क्रिकेटपटू पंतबद्दल खूप काळजीत आहे आणि सतत त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स घेत आहे. त्याच वेळी, टी-20 (IND vs SL T20) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्ध आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांनी त्याच्या आरोग्य बाबतीत सारखी माहिती घेत आहे. या दरम्यान बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्या मध्ये राहुल द्रविड कोचपासुन भारतीय खेळाडूंनी ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)