Team India च्या खेळाडूंनी T20 विश्ववचषकसाठी फोटोशूट करताना केली खूप मजा, BCCI ने शेअर केला खास Video
बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या (Team India) फोटोशूटदरम्यानचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या (ICC Women's T20 World Cup) आठव्या आवृत्तीला शुक्रवारपासुन सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका खेळवला गेला असुन श्रीलंकाने या विश्वचषकात विजयाने सुरुवात केली आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांचा समावेश करण्यात आला असून त्यात भारतीय संघाचेही नाव आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या (Team India) फोटोशूटदरम्यानचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाला स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. 12 फेब्रुवारीला हे दोन्ही संघ केपटाऊनच्या मैदानावर आमनेसामने असतील.
पहा व्हिडिओ
Tags
Australia
BCCI
Cape Town
England
ICC
new zealand
Pakistan
South africa
Sri Lanka
Team India
Team India Photoshoot
Team India Video
West Indies
Women’s T20 World Cup
आयसीसी
इग्लंड
ऑस्ट्रेलिया
केपटाऊन
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंड
पाकिस्तान
भारतीय संघ फोटोशूट
महिला टी-20 विश्वचषक
वेस्ट इंडीज
श्रीलंका
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement