Team India Celebrates Holi 2023: टीम इंडियाने अहमदाबादमध्ये खेळली जोरदार होळी, रोहित शर्मा आणि विराट कोहली दिसले नव्या रंगात (पहा व्हिडिओ)

टीम इंडियानेही (Team India) आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या महोत्सवाचा आनंद लुटला.

देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. प्रत्येकजण रंगात रंगून गेले. अशा परिस्थितीत टीम इंडियानेही (Team India) आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या महोत्सवाचा आनंद लुटला. टीम इंडियाची होळी साजरी करतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. यामध्ये सर्व खेळाडू एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement