Sri Lanka Beat India: श्रीलंकेच्या 'फिरकी' समोर भारताची पुन्हा शरणागती, 138 धावांवर अख्खा संघ गारद; 27 वर्षानंतर वनडे मालिकेवर कब्जा
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलकांने भारताचा 110 धावांनी पराभव करत 27 वर्षानंतर वनडे मालिकेवर कब्जा केला आहे.
IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलकांने भारताचा 110 धावांनी पराभव करत 27 वर्षानंतर वनडे मालिकेवर कब्जा केला आहे. तत्तपुर्वी, श्रीलंकाने टाॅस जिकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेसाठी सलामीवीर अविष्का फर्नांडोने 96 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघ 26.1 षटकात सर्वबाद 138 धावा करु शकला. भारताकडून सर्वाधिक रोहित शर्माने 35 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून दुनिथ वेललागेने 5 विकेट घेतल्या.
Tags
BCCI
Colombo
Gautam Gambhir
India
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka ODI Series
indian national cricket team
Indian National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team
KL Rahul
ODI Series 2024
Rohit Sharma
Shreyas Iyer
Sri Lanka
Sri Lanka National Cricket team
Team India
Virat Kohli
ओडीआय मालिका 2024
केएल राहुल
कोलंबो
गौतम गंभीर
बीसीसीआय
भारत
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रीलंका
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट टीम
श्रेयस अय्यर
संघ भारत
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement