Team India have Arrived in Cape Town: टीम इंडियाच्या दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी केपटाऊनला पोहोचली, बीसीसीआयने केला व्हिडिओ शेअर
पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा ३२ धावांनी आणि एका डावाने पराभव केला होता. अशा स्थितीत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला दुसरा सामना जिंकणे आवश्यक आहे.
दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडिया (Team India) केपटाऊनला (Cape Town) पोहोचली आहे. टीम इंडियाचा नवीन वर्षातील हा पहिलाच कसोटी सामना असून तो दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडिओ शेअर केला आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा ३२ धावांनी आणि एका डावाने पराभव केला होता. अशा स्थितीत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला दुसरा सामना जिंकणे आवश्यक आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)