Team India Victory Parade Live Update: टीम इंडिया मुंबईत दाखल, लवकरच विजयी परेडला होणार सुरुवात (Watch Video)

टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून थोड्याच वेळात मुंबईत दाखल झाली आहे.

Team India Victory Parade: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला आहे. टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून थोड्याच वेळात मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर आगमन झाले आहे. रोहित शर्मा आणि संघाचं विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलेय.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement