Morne Morkel Appointed India Bowling Coach: टीम इंडियाला मिळाला नवा गोलंदाजी प्रशिक्षक, मॉर्नी मॉर्कलकडे मोठी जबाबदारी

मॉर्ने मॉर्केलच्या नावाची आधीच चर्चा होत होती. मॉर्नी मॉर्केल यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. मॉर्नी मॉर्केलने यापूर्वीही गौतम गंभीरसोबत आयपीएलमध्ये काम केले आहे.

Morne Morkel (Photo Credit - X)

Morne Morkel: मॉर्नी मॉर्केल भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मॉर्ने मॉर्केलच्या नावाची आधीच चर्चा होत होती. मॉर्नी मॉर्केल यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. मॉर्नी मॉर्केलने यापूर्वीही गौतम गंभीरसोबत आयपीएलमध्ये काम केले आहे. मॉर्नी मॉर्केल बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेने टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement