ICC Test Team Rankings: कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम, ऑस्ट्रेलियाची घसरण

ऑस्ट्रेलियाला एक स्थान खाली ढकलत इंग्लंडने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या कसोटी संघांच्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाचे (Indian Team) पहिल्या स्थानावरील दबदबा कायम आहे तर न्यूझीलंड (New Zealand) दुसर्‍या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला एक स्थान खाली ढकलत इंग्लंडने (England) तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, तर वेस्ट इंडीजला दोन स्थानांचा फायदा झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)