Kala Chashma वर थिरकत Zimbabwe विरूद्धचा विजय साजरा केला भारतीय क्रिकेट संघाने; Shikhar Dhawan ने पोस्ट केला व्हिडिओ
उप कर्णधार Shikhar Dhawan ने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये टीम 'काला चष्मा' गाण्यावर थिरकताना दिसली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने झिम्बावे विरूद्ध 3-0 अशी मालिका जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये सारे खेळाडू हा विजय साजरा करताना दिसले आहेत. उप कर्णधार Shikhar Dhawan ने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये टीम 'काला चष्मा' गाण्यावर थिरकताना दिसली आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
New Courses and Career Options After HSC: बारावीनंतर कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ असलेले हटके कोर्सेस पर्याय; उघडतील नव्या करिअरची दारे
Cricket Rules in Olympics 2028: ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन, फक्त 6 संघ होणार सहभागी; भारत-पाकिस्तान सामना होणार का?
Air India Express Pilot Death: श्रीनगरहून दिल्लीला उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटचा मृत्यू; कंपनीने जारी केले निवेदन
Heatwave in India: राजस्थान, पंजाब हरियाणात उष्णतेची लाट, दिल्लीत पाऊस; आयएमडीकडून संपूर्ण भारतासाठी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement