IND vs ENG 2nd T20I 2025: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, BCCI ने व्हिडिओ केला शेअर

पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, BCCI ने व्हिडिओ केला शेअर
Team India (Photo Credit - X)

चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler)  खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  करत आहे. दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ चेन्नईत पोहचला आहे. बीसीसीआयने व्हिडिओ शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2025 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).