T20 World Cup 2022: टीम इंडिया पर्थहून ब्रिस्बेनला पोहोचली; मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि सिराज संघात होणार दाखल (Watch Video)
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. संघाने पर्थमध्ये दोन सराव सामनेही खेळले असून यादरम्यान संघाने जोरदार सराव केला.
टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ (Team India) ब्रिस्बेनला पोहोचला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. संघाने पर्थमध्ये दोन सराव सामनेही खेळले असून यादरम्यान संघाने जोरदार सराव केला असून 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यापूर्वी संघ ब्रिस्बेनला पोहोचला आहे, जिथे संघ दोन सराव सामनेही खेळणार आहे. ब्रिस्बेन विमानतळावर भारतीय खेळाडूंनी जोरदार मजामस्ती करताना दिसले. यांचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement