IND vs BNG: बांग्लादेशसोबत पुढचा सामना खेळण्यासाठी Team India पोहचली Adelaide मध्ये, BCCI ने शेअर केला व्हिडीओ

भारताचे आता ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने बाकी असून भारताला उपांत्य फेरीत (Semi Final) प्रवेश करण्यासाठी पुढचा सामना बांग्लादेश सोबत खेळायचा आहे.

Team India

टी-20 विश्वचषकात (T20 WC 2022) भारताचा पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेकडून (IND vs SA) झाला. रविवारी दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 5 गडी राखून पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भारताचे आता ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने बाकी असून भारताला उपांत्य फेरीत (Semi Final) प्रवेश करण्यासाठी पुढचा सामना बांग्लादेश सोबत खेळायचा आहे. हा सामना  अॅडलेडमध्ये होणार आहे, आणि भारतीय संघ अॅडलेडमध्ये पोहचली आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement