IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया पोहोचली रांचीमध्ये, पारंपारिक पद्धतीने करण्यात आले स्वागत (Watch Video)
टीम इंडियासाठी (Team India) हा करा किंवा मरोचा सामना असेल. भारताने हा सामना गमावला तर भारत मालिकाही गमावेल. त्याचबरोबर हा सामना जिंकल्यास मालिकेत 1-1 अशी बरोबरी होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) 9 ऑक्टोबर (रविवार) रोजी होणार आहे. टीम इंडियासाठी (Team India) हा करा किंवा मरोचा सामना असेल. भारताने हा सामना गमावला तर भारत मालिकाही गमावेल. त्याचबरोबर हा सामना जिंकल्यास मालिकेत 1-1 अशी बरोबरी होईल. दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ रांचीला पोहोचला आहे. लखनौ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला नऊ धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. रांचीला पोहोचल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंचे पारंपरिक पद्धतीने आणि स्थानिक संगीताने स्वागत करण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement