Mohammed Shami on Inzmam Ul Haq: टीम इंडियावर बॉल टॅम्परिंगचा आरोप, आता मोहम्मद शमीने पाकिस्तानी इंझमाम उल हकला फटकारले (Watch Video)
पाकिस्तानी दिग्गज इंझमाम उल हकने भारतीय संघाने चेंडूशी छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला होता. आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंझमाम उल हक यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
Mohammed Shami on Inzmam Ul Haq: टी-20 विश्वचषक 2024 च्या दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने टीम इंडियावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. खरं तर, टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा चेंडू 15 ओव्हरनंतरच रिव्हर्स स्विंग होऊ लागला. त्यावर, पाकिस्तानी दिग्गज इंझमाम उल हकने भारतीय संघाने चेंडूशी छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला होता. आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंझमाम उल हक यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
पाहा व्हिडिओ
Mohammed Shami roasted our padosis 😂😂😂 pic.twitter.com/FsMA93ItbN
— Secular Chad (@SachabhartiyaRW) July 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2024 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

