T20 World Cup: मोहम्मद शमीला BCCI, अनिल कुंबळेचा पाठिंबा, ऑनलाइन गैरवर्तन करणाऱ्यांना मोजक्या शब्दात सुनावलं; पहा Tweets
पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पराभवानंतर ऑनलाईन गैरवर्तनाला बळी पडलेल्या भारतीय स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला बीसीसीआय आणि माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने मजबूत पाठिंबा दर्शवला आहे. कुंबळेने भारताच्या वेगवान गोलंदाजाला संदेश पाठवला: “तू चॅम्पियन गोलंदाज आहेस, मोहम्मद शमी.”
पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पराभवानंतर ऑनलाईन गैरवर्तनाला बळी पडलेल्या भारतीय स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) बीसीसीआय (BCCI) आणि माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने (Anil Kumble) मजबूत पाठिंबा दर्शवला आहे. कुंबळेने भारताच्या वेगवान गोलंदाजाला संदेश पाठवला: “तू चॅम्पियन गोलंदाज आहेस, मोहम्मद शमी.”
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी सोशल मीडियावर शमीच्या समर्थनार्थ एक छोटा परंतु शक्तिशाली संदेश पाठवला.
Tags
ICC T20 World Cup 2021
ICC टी-20 विश्वचषक 2021
IND vs PAK T20 World Cup 2021 Highlights
IND vs PAK टी-20 विश्वचषक 2021 हायलाइट्स
India vs Pakistan T20 World Cup 2021 Highlights
Indian Cricket Team
Mohammed Shami
T20 World Cup
T20 World Cup 2021
Team India
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट 1999
भारतीय क्रिकेट संघ
मोहम्मद शमी
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement