T20 World Cup: टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; Jasprit Bumrah स्पर्धेतून बाहेर
नुकतीच जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळली. बुमराहने या मालिकेत दोन सामने खेळले व यानंतर तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला.
टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाठीच्या समस्येमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबतची घोषणा केली आहे. लवकरच दुस-या खेळाडूची म्हणजेच बुमराहच्या बदलीची घोषणा केली जाईल. नुकतीच जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळली. बुमराहने या मालिकेत दोन सामने खेळले व यानंतर तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला.
NEWS - Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022.
More details here - https://t.co/H1Stfs3YuE #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2022 09:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

