T20 World Cup 2022: या दोन देशांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे तिकीट केले पक्के, आणखी दोन संघांची प्रतीक्षा
संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि आयर्लंड या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही संघ क्वालिफायर-अ च्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. क्वालिफायरचे सामने अल अमिराती, ओमान येथे खेळवले जात आहेत. टी-20 विश्वचषक 2022 साठी पात्र ठरणारा UAE 13वा आणि आयर्लंड 14वा संघ आहे. तर आणखी दोन संघांबाबतचा निर्णय जुलैमध्ये क्वालिफायर-बी सामान्यांनी होईल.
T20 World Cup 2022: UAE आणि आयर्लंडने (Ireland) मंगळवारी ओमान येथे क्वालिफायर A स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (ICC Men's T20 World Cup) स्पर्धेसाठी तिकीट पक्के केले. यूएईने नेपाळची तीन सामन्यांची विजयी मालिका रोखून 68 धावांनी विजय नोंदवला तर आयर्लंडने ओमानवर 56 धावांनी विजय मिळवला.
आयर्लंड विरुद्ध ओमान
यूएई विरुद्ध नेपाळ
Tags
cricket
Ireland Cricket Team
T20 World Cup
T20 World Cup 2022
T20 World Cup 2022 Groups
T20 World Cup 2022 Qualifiers
UAE Cricket Team
UAE क्रिकेट टीम
आयर्लंड क्रिकेट टीम
टी-20 वर्ल्ड कप 2022
टी-20 वर्ल्ड कप 2022 क्वालिफायर
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2022
टी-20 विश्वचषक 2022 गट
टी-20 विश्वचषक 2022 पात्रता
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement