T20 World Cup 2022: रोहित शर्माने पत्ते उघडले, मालिकेसाठी काय योजना आहे ते सांगितले

2007 मध्ये पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला त्यानंतर कधीही हे विजेतेपद मिळालेले नाही. क्रिकेट चाहत्यांना संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Photo Credit - Twitter

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) 23 ऑक्टोबरला टी-20 मोहिमेला सुरुवात करणार आहे. 2007 मध्ये पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला त्यानंतर कधीही हे विजेतेपद मिळालेले नाही. क्रिकेट चाहत्यांना संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, बीसीसीआयने एक व्हिडीओ जारी केला आहे ज्यामध्ये पहिल्यांदाच विश्वचषकाचे कर्णधारपद भूषवणारा रोहित शर्मा यांने स्पर्धेतील संघाची योजना सांगत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement