T20 World Cup 2021 Schedule: काउंटडाउन सुरु! ICC ची मोठी घोषणा, उद्या सकाळी ‘या’ वेळेवर होणार टी-20 वर्ल्ड कप वेळापत्रकाची घोषणा
T20 World Cup 2021 Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद उद्या सकाळी 10:30 वाजता टी-20 वर्ल्ड कप सामन्यांची घोषणा करणार आहे. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान व यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी गट आधीच जाहीर करण्यात आले आहेत.
T20 World Cup 2021 Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद उद्या सकाळी 10:30 वाजता टी-20 वर्ल्ड कप सामन्यांची घोषणा करणार आहे. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान व यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी गट आधीच जाहीर करण्यात आले आहेत. सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आयर्लंड, नेदरलँड आणि नामिबिया आणि श्रीलंका गट A तर गट B मध्ये ओमान, PNG, स्कॉटलंड आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement