T20 World Cup 2021 Schedule: काउंटडाउन सुरु! ICC ची मोठी घोषणा, उद्या सकाळी ‘या’ वेळेवर होणार टी-20 वर्ल्ड कप वेळापत्रकाची घोषणा

T20 World Cup 2021 Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद उद्या सकाळी 10:30 वाजता टी-20 वर्ल्ड कप सामन्यांची घोषणा करणार आहे. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान व यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी गट आधीच जाहीर करण्यात आले आहेत.

T20 World Cup 2021 Schedule: काउंटडाउन सुरु! ICC ची मोठी घोषणा, उद्या सकाळी ‘या’ वेळेवर होणार टी-20 वर्ल्ड कप वेळापत्रकाची घोषणा
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

T20 World Cup 2021 Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद उद्या सकाळी 10:30 वाजता टी-20 वर्ल्ड कप सामन्यांची घोषणा करणार आहे. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान व यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे.  टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी गट आधीच जाहीर करण्यात आले आहेत. सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आयर्लंड, नेदरलँड आणि नामिबिया आणि श्रीलंका गट A तर गट B मध्ये ओमान, PNG, स्कॉटलंड आणि बांगलादेश  यांच्यात लढत होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2021 10:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).