T20 World Cup 2021 Prize Money: आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 साठी बक्षीस रकमेची घोषणा, विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी रुपये
या अंतर्गत स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला तब्बल 12 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल, तर उपविजेत्या संघाला 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच एकूणच, स्पर्धेसाठी 5.6 लाख डॉलर्सची रक्कम दिली जाणार असून ती सर्व 16 सहभागी संघांत शेअर केली जाईल.
यंदा यूएई आणि ओमान येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या बक्षीस रकमेची (Prize Money) घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला तब्बल 12 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल, तर उपविजेत्या संघाला 6 कोटी रुपये देण्यात येतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)