T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल लढतीपूर्वी PCB ने बाबर आजम आणि संघाला दिला खास संदेश, पहा Video

पाकिस्तान संघ आता अंतिम फेरीत पोहोचण्यापासून केवळ विजय दूर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा उपांत्य सामना संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनी आपल्या संघाला खास संदेश पाठवला आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघ (Pakistan Team) ऑस्ट्रेलियाशी  (Australia) भिडणार आहे. पाकिस्तान संघ आता अंतिम फेरीत पोहोचण्यापासून केवळ विजय दूर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा उपांत्य सामना संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी आपल्या संघाला खास संदेश पाठवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)