T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल लढतीपूर्वी PCB ने बाबर आजम आणि संघाला दिला खास संदेश, पहा Video
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. पाकिस्तान संघ आता अंतिम फेरीत पोहोचण्यापासून केवळ विजय दूर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा उपांत्य सामना संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनी आपल्या संघाला खास संदेश पाठवला आहे.
दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघ (Pakistan Team) ऑस्ट्रेलियाशी (Australia) भिडणार आहे. पाकिस्तान संघ आता अंतिम फेरीत पोहोचण्यापासून केवळ विजय दूर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा उपांत्य सामना संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी आपल्या संघाला खास संदेश पाठवला आहे.
Play with pride and passion!
PCB chairman Ramiz Raja has a special message for Babar Azam's team. #WeHaveWeWill | #T20WorldCup pic.twitter.com/fS0rghZ4nG
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2021 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

