T20 World Cup 2021: स्कॉटलंड राष्ट्रगीताने बांगलादेशी कर्णधार Mahmudullah याच्या पत्रकार परिषदेत आणला व्यत्यय, बोर्डाने ट्विट करून म्हटले ‘सॉरी’ (Watch Video)
बांगलादेशचा कर्णधार महमूदुल्लाहच्या पत्रकार परिषदेत स्कॉटिश खेळाडूंच्या राष्ट्रगीताचा व्यत्यय आल्याने क्रिकेट स्कॉटलंडने या घटनेचा व्हिडिओ शेअर करून सोमवारी माफी मागितली. बांगलादेशी पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना महमदुल्लाहला थांबावे लागले होते. “क्षमस्व आम्ही पुढच्या वेळी आवाज खाली ठेवू,” क्रिकेट स्कॉटलंडने आपल्या ट्विटमध्ये घटनेच्या व्हिडिओसह म्हटले आहे.
बांगलादेशचा (Bangladesh) कर्णधार महमूदुल्लाहच्या (Mahmudullah) पत्रकार परिषदेत स्कॉटिश खेळाडूंच्या राष्ट्रगीताचा व्यत्यय आल्याने क्रिकेट स्कॉटलंडने (Cricket Scotland) या घटनेचा व्हिडिओ शेअर करून सोमवारी माफी मागितली. बांगलादेशी पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना महमुदुल्लाहला थांबावे लागले होते. “क्षमस्व आम्ही पुढच्या वेळी आवाज खाली ठेवू,” क्रिकेट स्कॉटलंडने आपल्या ट्विटमध्ये घटनेच्या व्हिडिओसह म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)