T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलपूर्वी तगडा झटका, दुखापतग्रस्त जेसन रॉय स्पर्धेतून बाद; ‘या’ फलंदाजांचा संघात समावेश
स्टार सलामीवीर जेसन रॉय पोटरीच्या दुखापतीमुळे 2021 च्या उर्वरित ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेबाहेर पडला असल्याची इंग्लंडने पुष्टी केली आहे. जेम्स व्हिन्सला इंग्लंडच्या उर्वरित मोहिमेसाठी रॉयच्या इंग्लंडच्या संघात स्थान दिले आहे. रॉयची दुखापत हा त्यांच्या मोहिमेदरम्यान इंग्लंडला बसलेला दुसरा मोठा धक्का आहे.
स्टार सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) पोटरीच्या दुखापतीमुळे 2021 च्या उर्वरित ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेबाहेर पडला असल्याची इंग्लंडने (England) पुष्टी केली आहे. ICC च्या इव्हेंट तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतर जेम्स व्हिन्सला (James Vince) इंग्लंडच्या उर्वरित मोहिमेसाठी रॉयच्या इंग्लंडच्या संघात स्थान दिले आहे. रॉयपूर्वी वेगवान गोलंदाज टायमल मिल्स देखील बाहेर पडला होता.
We’re all gutted for you @JasonRoy20 💔
We will carry on playing in the positive spirit that you embody.
If anyone can come back stronger, it’s you 🦁#T20WorldCup #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) November 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2021 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

