Afghanistan T20 World Cup 2021 Squad: टी-20 विश्वचषकसाठी अफगाणिस्तानच्या सुधारित 15-सदस्यीय संघाची घोषणा, मोहम्मद नबीकडे नेतृत्वाची धुरा

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) आगामी टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी त्यांचा अंतिम 15 सदस्यीय संघ घोषित केला आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी स्पर्धेसाठी संभाव्य संघ जाहीर झाल्यानंतर स्टार लेग स्पिनर राशिद खानने राजीनामा दिला. त्यानंतर, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नवीन तालिबान राजवटीत मोहम्मद नबी याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले.

मोहम्मद नबी (Photo: Getty Image)

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) आगामी टी-20 विश्वचषक  (T20 World Cup) 2021 स्पर्धेसाठी त्यांचा अंतिम 15 सदस्यीय संघ घोषित केला आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी स्पर्धेसाठी संभाव्य संघ जाहीर झाल्यानंतर स्टार लेग स्पिनर राशिद खानने (Rashid Khan) राजीनामा दिला. त्यानंतर, एसीबीच्या (ACB) अधिकाऱ्यांनी नवीन तालिबान राजवटीत मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement