T20 WC 2021: अफगाणिस्तान क्रिकेटरच्या हेअर स्टाईलवर मुली फिदा, स्टार खेळाडूने उघड केले त्याच्या 'क्यूटनेस'चे रहस्य; तयार होण्यासाठी घेतो फक्त इतके सेकंड
अफगाणिस्तान क्रिकेटपटू कठीण परिस्थितीतही लोकांना हसवण्यात आणि त्यांचे मनोरंजन करण्यात मागे राहिले नाहीत. असेच काहीसे व्यक्तिमत्व अफगाण क्रिकेटर मोहम्मद शहजादचे आहे. शहजादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्वत:ला क्यूट असल्याचे सांगत आहे. त्याची फनी स्टाइल चाहत्यांना खूप पसंत पडत आहे.
अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने सोमवारी टी-20 विश्वचषकात शानदार सुरुवात केली आहे आणि स्कॉटलंड (Scotland) संघाचा 130 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अफगाण खेळाडू कठीण परिस्थितीतही क्रिकेटच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत काही खेळाडू असे आहेत जे अडचणीतही लोकांना हसवण्यात आणि त्यांचे मनोरंजन करण्यात मागे राहिले नाहीत. असेच काहीसे व्यक्तिमत्व अफगाण क्रिकेटर मोहम्मद शहजादचे (Mohammad Shahzad) आहे. शहजादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्वत:ला क्यूट असल्याचे सांगत आहे. त्याची फनी स्टाइल चाहत्यांना खूप पसंत पडत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)