IPL Auction 2025 Live

T20 WC 2021, IND vs PAK: भारताचे दोन्ही सलामीवीर आऊट, रोहित पाठोपाठ KL Rahul क्लीन बोल्ड होऊन तंबूत परत

आफ्रिदीने आपल्या पाहिल्या षटकात रोहित शर्मानंतर पुढील ओव्हरमध्ये भारतीय सलामीवीर केएल राहुलचा त्रिफळा उडवला आणि भारताला दुसरा झटका दिला.

शाहीन शाह आफ्रिदी (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने  (Shaheen Afridi) भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात जबरदस्त सुरुवात करून दिली. आफ्रिदीने आपल्या पाहिल्या षटकात रोहित शर्मानंतर पुढील ओव्हरमध्ये भारतीय सलामीवीर केएल राहुलचा (KL Rahul) त्रिफळा उडवला आणि भारताला दुसरा झटका दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)