SYS W vs BRH W 26th Match WBBL 2024: सिडनी सिक्सर्स आणि ब्रिस्बेन हीटच्या दरम्यान रंगला रोमहर्षक सामना, BRHW चा SYS W वर 12 धावांनी विजय
त्या प्रत्यूत्तरात सिडनी सिक्सर्स महिला संघाने 20 षटकांत 127 धावा केल्या. ब्रिस्बेन हीटकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक 39 धावा केल्या.
Sydney Sixers Women vs Brisbane Heat Women, 26th Match, Womens Big Bash 2024: महिला बिग बॅश लीग 2024 चा 26 वा सामना आज सिडनी सिक्सर्स महिला विरुद्ध यांच्यात नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी येथे खेळला जात आहे. या सामन्यात ब्रिस्बेन हीटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिस्बेन हीटने प्रथम फंलदाजी करताना 139 धावा केल्या. त्या प्रत्यूत्तरात सिडनी सिक्सर्स महिला संघाने 20 षटकांत 127 धावा केल्या. ब्रिस्बेन हीटकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक 39 धावा केल्या.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)