'तुला मानलं भाऊ', Pakistan ला धूळ चारणाऱ्या Saurabh Netravalkar साठी SuryaKumar Yadav ची खास पोस्ट व्हायरल
अमेरिकेच्या विजयाचा हिरो ठरलेला सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netravalkar) 2010 मध्ये भारताकडून अंडर-19 विश्वचषक खेळला आहे. तो भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू आहे. सौरभच्या अप्रतिम कामगिरीनंतर तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Suryakumar Yadav Posts Instagram Story for Saurabh Netravalkar: सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला हरवून अमेरिकेने क्रिकेटमध्ये सर्वात मोठा उलटफेर (USA Beat PAK) निर्माण केला आहे. याचीच चर्चा सध्या क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये सुरू आहे. अमेरिकेच्या विजयाचा हिरो ठरलेला सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netravalkar) 2010 मध्ये भारताकडून अंडर-19 विश्वचषक खेळला आहे. तो भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू आहे. सौरभच्या अप्रतिम कामगिरीनंतर तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनेही (SuryaKumar Yadav) सौरभसाठी खास पोस्ट केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)