Suryakumar Yadav On Kolkata Doctor Murder Case: कोलकाता प्रकरणावरून सूर्यकुमार यादवांचा व्यक्त केला संताप, स्पष्टच दिली प्रतिक्रिया

अनेक क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवनेही कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

Photo Credit - Instagram

Kolkata Doctor Murder Case: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर देशातील अनेक भागात निदर्शने होत आहेत. दरम्यान, अनेक क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवनेही कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर मुलांना शिकवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. सूर्याने इन्स्टाग्रामवर मेसेज शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement