Surya Kumar Yadav ने पत्नी Devisha ला वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला...

भारतीय संघ तीन टी-20 मालिका आणि एकदिवसीय मालिका (IND vs NZ) खेळणार आहे.

Photo Credit - Twitter

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) सध्या न्युझीलंड दोऱ्यावर आहे. तिकडे भारतीय संघ तीन टी-20 मालिका आणि एकदिवसीय मालिका (IND vs NZ) खेळणार आहे. यामध्ये सुर्यकुमारची पत्नी देविशा त्याच्यासोबत आहे आणि आज तिचा वाढदिवस असल्याने सुर्याने तिला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surya Kumar Yadav (SKY) (@surya_14kumar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement