WT20 Challenge 2022: तानिया भाटियाच्या रूपात सुपरनोव्हास संघाने चौथी विकेटही गमावली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर सोबत अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरणारी तानिया चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाली.
Match 2. WICKET! 14.2: Taniya Bhatia 36(32) Run Out Yastika Bhatia, Supernovas 100/4 https://t.co/GP5WJQDkED #SNOvVEL #My11CircleWT20C
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)