Supernovas vs Velocity, WT20 Challenge 2022: हरमनप्रीत कौर एकटीच लढली, वेलोसिटी गोलंदाजांची कसून बॉलिंग; सुपरनोव्हास केल्या 150 धावा
व्हेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेलोसिटीकडून केट क्रॉसने सर्वाधिक 2 बळी घेतले. तसेच दीप्ती शर्मा आणि राधा यादवने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: सुपरनोव्हाने (Supernovas) निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 150 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सर्वाधिक 71 धावा केल्या. दुसरीकडे, वेलोसिटी (Velocity) कडून केट क्रॉस (Kate Cross) यशस्वी ठरली आणि तिने सर्वाधिक 2 बळी घेतले. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)