Supernovas vs Velocity, WT20 Challenge 2022: हरमनप्रीत कौर एकटीच लढली, वेलोसिटी गोलंदाजांची कसून बॉलिंग; सुपरनोव्हास केल्या 150 धावा

SNO vs VEL, WT20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंजच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 71 धावांच्या जोरावर सुपरनोव्हा संघाने 5 बाद 150 धावा केल्या. व्हेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेलोसिटीकडून केट क्रॉसने सर्वाधिक 2 बळी घेतले. तसेच दीप्ती शर्मा आणि राधा यादवने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Supernovas vs Velocity, WT20 Challenge 2022: हरमनप्रीत कौर एकटीच लढली, वेलोसिटी गोलंदाजांची कसून बॉलिंग; सुपरनोव्हास केल्या 150 धावा
हरमनप्रीत कौर ((Photo Credit: Twitter/IPL)

SNO vs VEL, WT20 Challenge 2022: सुपरनोव्हाने (Supernovas) निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 150 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सर्वाधिक 71 धावा केल्या. दुसरीकडे, वेलोसिटी (Velocity) कडून केट क्रॉस (Kate Cross) यशस्वी ठरली आणि तिने सर्वाधिक 2 बळी घेतले. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2022 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).