Super Smash: एका चेंडूत होती 6 धावांची गरज आणि Mumbai Indians च्या माजी शिलेदाराने ते केले जे कोणालाही अपेक्षित नव्हते (Watch Video)
आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सुपर स्मॅश सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून नॉर्दर्न ब्रेव्हला गुरुवारी माउंट माउंगानुई येथे रंगतदार एक विकेटने विजय मिळवून दिला. टी-20 क्रिकेटच्या सर्वात विलक्षण खेळांपैकी एक सामन्यात नॉर्दर्न ब्रेव्हला अंतिम चेंडूवर सहा धावांची गरज होती आणि बोल्टने अनपेक्षित असा उत्तुंग षटकार खेचला.
आयपीएलची (IPL) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) सुपर स्मॅश (Super Smash) सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून नॉर्दर्न ब्रेव्हला (Northern Brave) गुरुवारी माउंट माउंगानुई येथे रंगतदार एक विकेटने विजय मिळवून दिला. नॉर्दर्न ब्रेव्ह संघाला 108 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात अंतिम चेंडूवर 6 धावांची गरज होती आणि बोल्टने अनपेक्षित असा उत्तुंग षटकार खेचला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement