TATA IPL 2025 Points Table Update: चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून सनरायझर्स हैदराबादने नोंदवला तिसरा विजय; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

या रोमांचक सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने 19.5 षटकात ऑलआऊट होवून हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर हैदराबादने 18.4 षटकात पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. या शानदार विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये बदल पाहायला मिळाला आहे.

TATA IPL 2025 Points Table Update: चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून सनरायझर्स हैदराबादने नोंदवला तिसरा विजय; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
IPL Points Table (Photo Credit - X)

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad, 43rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 43 वा सामना, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद 25 एप्रिल (शुक्रवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा पाच गडी राखून पराभव केला आहे. या रोमांचक सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने 19.5 षटकात ऑलआऊट होवून हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर हैदराबादने 18.4 षटकात पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. या शानदार विजयानंतर सनरायझर्स हैदराबादने पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर पोहचली आहे. तर, चेन्नई शेवटच्या स्थानावर आहे. तसेच गुजरात पहिल्या, दिल्ली दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या आणि मुंबई पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2025 11:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).