Tokyo Olympics 2020 खेळात भारताच्या खात्यात सुवर्ण पदकाची भर, सुनील गावस्कर यांनी कमेंटरी सोडून केला भांगडा (Watch Video)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची शंभरहून अधिक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. नीरज चोप्राने शनिवारी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. क्रिकेट विश्वातूनही नीरजचे अभिनंदन केले जात आहे. नीरज चोप्राच्या विजयावर सुनील गावस्कर यांनी इंग्लंडमध्ये जलेबीचे वाटप केले आणि कमेंटरी सोडून ‘लिटिल मास्टर’ने ‘मेरे देश की धरती’ या बॉलीवूड गाण्यावर भांगडा केला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताची शंभरहून अधिक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) शनिवारी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. क्रिकेट विश्वातूनही नीरजचे अभिनंदन केले जात आहे. नीरज चोप्राच्या विजयावर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंडमध्ये (England) जलेबीचे वाटप केले आणि कमेंटरी सोडून ‘लिटिल मास्टर’ने ‘मेरे देश की धरती’ या बॉलीवूड गाण्यावर भांगडा केला.
Tags
India at Olympics 2020
India at Tokyo 2020
Neeraj Chopra
Neeraj Chopra Olympics 2020
Olympics 2020
Sunil gavaskar
Tokyo 2020
Tokyo Olympic Games 2020
Tokyo Olympics
Tokyo Olympics 2020
ऑलिम्पिक 2020
ऑलिम्पिक 2020 भारत
टोकियो 2020
टोकियो 2020 भारत
टोकियो ऑलिम्पिक
टोकियो ऑलिम्पिक 2020
नीरज चोपडा
नीरज चोप्रा
नीरज चोप्रा ऑलिम्पिक 2020
सुनील गावस्कर
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement