Sunil Gavaskar आणि Irfan Pathan यांनी 'नाटू-नाटू'वर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल
भारताचा माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर आणि माजी अष्टपैलू इरफान पठाण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही नाटू-नाटू गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.
RRR चित्रपटातील 'नाटू-नाटू' हे गाणे ऑस्कर जिंकल्यापासूनच चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटर्सनाही हे गाणे खूप आवडते. एकापाठोपाठ एक अनेक खेळाडू या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. दरम्यान, भारताचा माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही नाटू-नाटू गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आयपीएल 2023 च्या उद्घाटन समारंभाचा आहे जिथे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टेजवर परफॉर्म करत होती.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)