Sudarsan Pattnaik यांच्याकडून ICC T20 World Cup जेतेपदावर भारताने नाव कोरल्यानंतर खास सॅन्ड आर्ट ! (Watch Video)

वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी अभिनंदना करिता खास वाळूशिल्प बनवलं आहे.

Team India | X

सुमारे 17 वर्षांनंतर भारताने ICC T20 World Cup जेतेपदावर काल नाव कोरलं आहे. या विजयानंतर भारतात काल मोठा जल्लोष करण्यात आला. यानंतर ओडिशा मधील पुरी येथे प्रसिद्ध वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी अभिनंदना करिता खास वाळूशिल्प बनवलं आहे. यामध्ये 20 फीट शिल्प बनवलं असून 500 बॉल्स सह हे वाळू शिल्प बनवण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement