IND vs SL 1st ODI Live Score Update: श्रीलंकेची सहावी विकेट पडली, अक्षर पटेलने जेनिथला केले बाद

IND vs SL: चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी खेळवली जाणार आहे आणि त्यादृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर मैदानात परतले आहेत.

IND vs SL 1st ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. याआधी भारताने तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत क्लीन स्वीप केला. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी खेळवली जाणार आहे आणि त्यादृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर मैदानात परतले आहेत. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलला संधी दिली आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाला सहावा मोठा धक्का बसला. श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 142/6

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement