SL vs AFG 2nd ODI 2022 Live Streaming Online: भारताचा सामना पावसाने वाहून गेला, आता येथे पहा श्रीलंका-अफगाणिस्तान सामना
Sony Sports Network कडे भारतात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका 2022 चे प्रसारण अधिकार आहेत.
अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना (AFG vs SL) 27 नोव्हेंबर (रविवार) रोजी पल्लेकेले स्टेडियमवर दुपारी 02:30 वाजता खेळवला जाणार आहे. Sony Sports Network कडे भारतात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका 2022 चे प्रसारण अधिकार आहेत. तुम्ही सोनी स्पोर्ट्स टेन 5 चॅनलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तसेच हा सामना SonyLiv, Sony Sports Network च्या अधिकृत OTT प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement