Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी श्रीलंका क्रिकेट संघाने आपला संघ जाहीर केला आहे. श्रीलंका क्रिकेट संघातील 2 खेळाडू एकदिवसीय सामन्यात परतले आहेत. कुसल परेराचे वर्षभरानंतर संघात पुनरागमन झाले आहे, तर मोहम्मद शिराजचेही प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाले आहे. (हे देखील वाचा: SL vs NZ T20I Series 2024 Live Streaming: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार टी-20 मालिकेचा थरार! येथे जाणून घ्या थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद)
टी-20 संघ: चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, महिश थेक्षाना, दुनिथ वेलेस, जेफ्री चॅरीम नुवांशा, जेफ्री चॅरी, नुवांशा, नुनिथ वेल्स , बिनुरा फर्नांडो, असिथा फर्नांडो
एकदिवसीय संघ: चारिथ असलंका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, सदीरा समरविक्रमा, निशान मदुष्का, दुनिथ वेलालेज, वानिंदू हसरंगा, महिष थेक्षाना, जेफ्री वेंडरसे, चामिंडू विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, मोहम्मद शिराज.
Sri Lanka have named their squads for the upcoming limited-overs series against New Zealand #SLvNZ pic.twitter.com/XthfCePfbx
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)