Sri Lanka vs New Zealand 1st Test 2024 Day 2 Scorecard: श्रीलंकेचा पहिला डाव 305 धावांवर आटोपला, कमिंडू मेंडिसचे शतक; तर विल्यम ओरूर्कने घेतल्या पाच विकेट
दरम्यान, श्रीलंकेचा पहिला डाव 305 धावांवर आटोपला आहे. श्रीलंकेसाठी प्रथम कमिंडू मेंडिसने शतक झळकावले. कामिंडू मेंडिसने 173 चेंडूत 114 धावा केल्या. याशिवाय कुशल मेंडिसने 68 चेंडूत 50 धावा केल्या.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळला सुरुवात झाली आहे. हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, श्रीलंकेचा पहिला डाव 305 धावांवर आटोपला आहे. श्रीलंकेसाठी प्रथम कमिंडू मेंडिसने शतक झळकावले. कामिंडू मेंडिसने 173 चेंडूत 114 धावा केल्या. याशिवाय कुशल मेंडिसने 68 चेंडूत 50 धावा केल्या. तर न्यूझीलंडसाठी विल्यम ओरूर्कने पहिल्या डावात सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. याशिवाय ग्लेन फिलिप्सने दोन, कर्णधार टीम साऊथीने एक आणि एजाज पटेलने दोन विकेट घेतल्या. आत न्युझीलंडचे फलंदाज पहिल्या डावासाठी मैदानात उतरले आहे.
🔴 LIVE | 1st Test - Day 2 | New Zealand tour of Sri Lanka 2024 - https://t.co/iwZKkRl74g #SLvNZ
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2024 11:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

