IND vs SL 2nd ODI: श्रीलंकेची आश्वासक सुरुवात, पहिल्या 10 ओव्हरमध्ये केल्या बिनबाद 59 धावा; भारत विकेटच्या शोधात

भारताविरुद्ध दुसऱ्या वनडे टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत अविष्का फर्नांडो आणि मिनोड भानुकाच्या सलामी जोडीने श्रीलंकन संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये एकही झटका न लागू देता 59धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाज विकेटसाठी झगडत असताना फर्नांडो 26 मिनोड भानुका 28 धावा करून संयमी खेळी करत आहेत. 

श्रीलंका विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd ODI: भारताविरुद्ध (India) दुसऱ्या वनडे टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत अविष्का फर्नांडो (Avishka Fernando) आणि मिनोद भानुकाच्या (Minod Bhanuka) सलामी जोडीने श्रीलंकन संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये एकही झटका न लागू देता 59 धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाज विकेटसाठी झगडत असताना फर्नांडो 26 मिनोड भानुका 28 धावा करून संयमी खेळी करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement