SRH vs RCB सामन्यापुर्वी Pat Cummins दिसला तेलुगु बोलताना, केले Pushpa स्टाईलमध्ये सेलिब्रेशन (Watch Video)

पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्समधील प्रोमोसाठी तेलुगुमध्ये बोलताना दिसला. ज्याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स तेलगूने शेअर केला आहे.

SRH vs RCB सामन्यापुर्वी Pat Cummins दिसला तेलुगु बोलताना, केले Pushpa स्टाईलमध्ये सेलिब्रेशन (Watch Video)

Pat Cummins Speaks Telegu: पॅट कमिन्स (Pat Cummins) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs SRH) सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्समधील प्रोमोसाठी तेलुगुमध्ये बोलताना दिसला. ज्याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स तेलगूने शेअर केला आहे. कमिन्स त्याच्या मानेवर हात ठेवतो आणि पुष्प फिल्मच्या सिग्नेचर मूव्ह करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादने तीनदा 250 च्या वर धावा केल्या. यासह हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी 287 धावांची मजल मारली. सध्या हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: Hyderabad Beat Delhi: हैदराबादने दिल्लीचा 67 धावांनी केला पराभव, फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही केली कमाल)

पाहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2024 01:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).