Hyderabad Beat Delhi: हैदराबादने दिल्लीचा 67 धावांनी केला पराभव, फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही केली कमाल
आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा 67 धावांनी पराभव केला
DC vs SRH, IPL 2024 35th Match: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा 67 धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्लीसमोर 267 धांवांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादकडून ट्रेविस हेड 89, अभिषेक शर्मा 46 आणि शहबाज अहमद 59* सर्वाधिक धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेली दिल्ली 19.1 षटकात गारद झाली. दिल्ली कॅपिटल्सकडून जेक फ्रेझर-मॅकगर्कने सर्वाधिक 67 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक चार बळी घेतले.
Match 35. Sunrisers Hyderabad Won by 67 Run(s) https://t.co/LZmP9Tevto #TATAIPL #IPL2024 #DCvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2024 11:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

