SRH vs LSG: प्रेरक मंडकचे अर्धशतकाच्या जोरावर लखनौचा हैदराबादवर 7 विकेटने शानदार विजय

या सामन्यात निकोलस पुरनने 13 चेंडूत ताबडतोब 44 धावा केल्या. आपल्या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार खेचत त्यांनी हैदराबादचे आव्हानातील हवा काढली.

SRH vs LSG

आयपीएल 2023 (IPL 2023) चा 58 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यातल्या सामन्यात प्रेरक मंडकचे अर्धशतकाच्या जोरावर लखनौने (Lucknow Super Giants) या सामन्यात सात विकेटने शानदार विजय प्राप्त केला. प्रेरक मंडकने या सामन्यात 45 चेंडूत 64 धावां केल्या. या सामन्यात निकोलस पुरनने 13 चेंडूत ताबडतोब 44 धावा केल्या. आपल्या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार खेचत त्यांनी हैदराबादचे आव्हानातील हवा काढली.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement